Home Breaking News हिमायतनगरतालुकाध्यक्षपदी प्रताप लोकडे यांची तिसऱ्यादां बिनविरोध निवड

हिमायतनगरतालुकाध्यक्षपदी प्रताप लोकडे यांची तिसऱ्यादां बिनविरोध निवड

140

नागोराव शिंदे

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी

हिमायतनगर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तालुका कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली.

आहे त्यामध्ये प्रताप लोकडे यांची सलग्न तिसऱ्यांदा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हिमायतनगर येथील नालंदा बुद्धविहारात जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

या बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता खंदारे, सरचिटणीस रविकिरण जोंधळे, सा. ना. भालेराव, विजयमाला नरवाडे, सुभाष नरवाडे, अप्पाराव येरेकार यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वानुमते तालुकाध्यक्षपदी प्रताप लोकडे यांची निवड करण्यात आली. तर महिला आघाडी अध्यक्षपदी छाया उमरे यांची निवड करण्यात आली.

उर्वरित कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून मा मुख्याध्यापक सुरेश गडपाळेसर , उपाध्यक्ष बाबासाहेब मुनेश्वर प्रताप, पांडुरंग लोमटे, भालचंद्र पोपलवार, शिवाजी कदम, कोंडिबा पवार, अशोक हनवते, चंद्रकांत हनवते, संदेश तुळसे, गोविंद कांबळे आदींचा समावेश आहे.