Home Breaking News नितीन उदमले फाउंडेशन च्या वतीने* *श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली हे* *आपत्कालीन परिस्थिती मध्ये...

नितीन उदमले फाउंडेशन च्या वतीने* *श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली हे* *आपत्कालीन परिस्थिती मध्ये तात्काळ मदत मिळणे साठी संदेश पाठविणारे* *अँप श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना *मोफत* *उपलब्ध करून देत आहोत*.

129

कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट

नितीन उदमले फाउंडेशन च्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थिती मध्ये निकटवर्तीय लोकांना मेसेज व लोकेशन पाठवणारी *श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली* चे आज दि. 3/10/2024 रोजी घट स्थापने च्या निम्मिताने लोकार्पण करत आहोत.

प्रणाली ची सविस्तर माहिती सोबतच्या मेसेज मध्ये देत आहोत.
नितीन उदमले फाउंडेशन द्वारे
*श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली*
आपल्या सेवेत सुरू करण्यात आली आहे.
(लाडकी बहीण – सुरक्षित बहीण)
https://dpl.ink/NeedlySOS/Nitin_Udmale_Shrirampur_Personal_Safety
430460
*उपयोग कोणासाठी* :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील सर्व नागरिक
विशेषतः
1.महिला.
2.शाळा व कॉलेजच्या विद्यार्थी,विद्यार्थिनी.
3.ज्येष्ठ नागरिक.
4.शेतकरी.
5.कामगार,
सर्वच नागरिक व
या सहित त्यांच्या कुटुंबातील सर्व महीला,पुरुष, मुले यांचा साठी अतिशय उपयुक्त आहे.

सर्वांनी या मेसेज मधील लिंक वापरून हे अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

*अँप ची लिंक* https://dpl.ink/NeedlySOS/Nitin_Udmale_Shrirampur_Personal_Safety
*उपयोग कसा*

1.लिंक वापरून अँप डाउनलोड केल्या नंतर प्रथम स्वतःची माहिती भरायची आहे.
2.त्या नंतर सोबतच्या व्हिडिओ मध्ये सांगितले प्रमाणे आपल्या निकटवर्तीय चार लोकांचे नाव व नंबर त्यामध्ये भरायचे आहेत.ज्यांना आपल्या संकट काळात सर्वात प्रथम संदेश गेला पाहिजे असे आपल्याला वाटते त्यांचे नंबर टाकावेत.
3.नंबर टाकल्यावर त्या *चार* लोकांना तुम्ही त्यांचा नंबर या प्रणाली मध्ये टाकला आहे असा संदेश जातो. ज्या मुळे संकट काळी अचानक संदेश आल्यास त्यांचा विश्वास राहील.

*आपत्कालीन परिस्थिती* जसे,
1.महिलांची छेडछाड होत असेल.
2.रस्ते अपघात.
3.बिबट्याचा हल्ला.
4.चोरी,दरोडा.
5.सर्पदंश व इतर अपघात.
6.अचानक होणारे हार्ट अटॅक अथवा अन्य आरोग्य समस्या.
7.इतर ही असंख्य परिस्थिती मध्ये अचानक तुम्हाला मदतीची आवश्यता असेल तेव्हा हे अँप उपयोगी येईल.

*वापर कसा*
आपत्कालीन परिस्थिती मध्ये अँप वर क्लीक करून मधोमध दिलेल्या *needly sos* हे गोल बटन दाबल्यास 5 सेकंदात तुम्ही भरलेल्या चार क्रमांकावर तुम्ही अडचणीत असल्याचा संदेश व तुमचे सध्याचे google location पाठवले जाईल.
ज्या मुळे तुमचे निकटवर्तीय तुमच्या पर्यंत तातडीने मदत पोहचवु शकतील.
2.अँप स्क्रीन वरती एक सायरनचे बटण दिले असून ते दाबल्यास सायरनचा आवाज येतो.महिलांना, मुलींना छेडछाड होत असेल तर स्थानिक मदत मिळने साठी याचा उपयोग होईल.
3.अँप स्क्रीन वर खाली पोलिसांचा 112 क्रमांक वर थेट डायल करायची सुविधा देण्यात आली आहे. ज्या द्वारे तुम्ही थेट पोलिसांना मदत मागू शकता.

या मध्ये काही अतिरिक्त सुविधा नजीकच्या काळात वाढवल्या जातील.
प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही एक सामाजिक जबाबदारी आहे या भूमिकेतून वरील सुविधा श्री.नितीन उदमले यांनी आपणास *मोफत* उपलब्ध करून दिली आहे.

तरी *नितीन उदमले फाउंडेशन* द्वारे उपलब्ध केलेले *श्रीरामपूर सुरक्षा प्रणाली* ॲप डाऊनलोड करण्यासाठी पाठवलेल्या लिंकचा वापर करण्याचे आवाहन करत आहोत.तसेच आपल्या सर्व नातेवाईक, मित्र परिवार यांनाही हा मेसेज फॉरवर्ड करावा जेणेकरून त्यांना ही याचा उपयोग होईल.आज घट स्थापनेच्या निम्मिताने सुरु करत असलेली ही प्रणाली महिलांच्या सुरक्षिताते साठी उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. मतदारसंघातील एका जरी व्यक्तीला वेळीच मदत मिळण्या साठी याचा उपयोग झाला तरी आमचे प्रयत्न सार्थकी लागले असे वाटेल.

अँप लिंक ची लिंक या मेसेज मध्ये दिलेली आहे. तरीही काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर व्हाट्सअँप करून लिंक उपलब्ध करून घेता येईल.
1.मा.विजयजी आखाडे – 9822862136
2.नितीन उदमले यांचे कार्यालय +91 77987 55719

*श्री.नितीन नवनाथ उदमले.*
*माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी.*
*प्रदेश उपाध्यक्ष,*
*भाजपा किसान मोर्चा.*
9922992899/7030430460
हा ऑप उपलब्ध करूण देण्यात आला आहे अशी माहीती*श्री.नितीन नवनाथ उदमले.*
*माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी.*
*प्रदेश उपाध्यक्ष,*
*भाजपा किसान मोर्चा चे नितीन उदमले यांनी दिली आहे.*