Home Breaking News देवराव माने यांचे अल्पशा आजाराने निधन.

देवराव माने यांचे अल्पशा आजाराने निधन.

132

नागोराव शिंदे

तालुका प्रतिनिधी हिमायतनगर

हिमायतनगर तालुक्यातील मौजे. पळसपुर येथील देवराव निळबा माने यांचे वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षि अल्पशा आजाराने निधन झाले आहे
त्यांच्या पच्छात पत्नी दोन भाऊ दोन मुली एक मुलगा असा मोठा परिवार असुन ते पळसपुर येथील चांदराव आबाजी वानखेडे यांचे जावई होते देवराव माने यांच्या निधनामुळे पळसपुर गावावर शोककळा पसरली आहे

त्यांच्या आत्म्यास चिर शांति ईश्वर देवा हिच नायगाव फास्ट न्यूज परिवारा तर्फे श्रद्धांजली
त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक ४ रोजी दुपारी एक वाजता पळसपुर येथील त्यांच्या शेतात ठेवण्यात आला आहे