स्मिता उबाळे: बुलडाणा चौफेर न्युज
देऊळगाव राजा तालुक्यातील पळसखेड झाल्टा एक छोटेसे गावांमधलं व्यक्तिमत्व म्हणजेच भगवानराव खरात सर सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचे चांगलेच योगदान या अगोदर दिसून आले आहे. भगवानराव खरात सर हे सहा पंचवार्षिक पळसखेड झाल्टा येथील सरपंच तर कधी उपसरपंच चा पदभार त्यांनी सांभाळला व गोरगरीब जनतेला न्याय द्यायचं काम सरांनी केल आहे एवढेच नव्हे तर तीन पंचवार्षिक कृषी उत्पन्न बाजार समिती देळगाव राजा संचालक पदाचा पदभार सांभाळत आहे. भगवान खरात सर हे सावखेड भोई सर्कल मध्ये जनतेचा कौल सरांच्या बाजूने जास्त दिसून येत आहे. जिल्हा परिषद सर्कल मध्ये सर हक्काचा माणूस म्हणून आपल्याला परिसरामध्ये फेसबुक व्हाट्सअप स्टेटस खरात सर विजय भव नारा देत जनतेचा कौल भगवान राव खरात सावखेड भोई जिल्हा परिषद मध्ये सरांच्या च्या बाजूने दिसून येत आहे. परंतु भगवानराव खरात झेंडा कोणत्या पक्षाचा हाती घेतात याकडे जिल्हा परिषद सर्कल मधल्या मतदाराचे लक्ष लागले आहे.






