Home Breaking News श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज श्रीशिवाजी नगर मधील विद्यार्थी योगेश...

श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज श्रीशिवाजी नगर मधील विद्यार्थी योगेश लोखंडे ६ किलो मिटर धावणे स्पर्धेत मध्ये प्रथम क्रमांकाने विजयी

177

कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट

क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत राहुरी तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धा 2024-25 दिनांक 4/10/2024 रोजी राहुरी कृषी विद्यापीठ येथे पार पडल्या तरी या मध्ये क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने

आयोजीत राहुरी तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धा 2024-25 दिनांक 4/10/2024 रोजी राहुरी कृषी विद्यापीठ येथे पार पडल्या तरी या मध्ये  श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनियर कॉलेज श्रीशिवाजी नगर . यामधील विद्यार्थीं योगेश नवनाथ लोखंडे याने ६ किलोमिटर घावणे स्पर्धेत घवघवीत यश संपादन करूण जिल्हास्तरीय स्पर्धेत मजल मारली. यामध्ये

कु. योगेश नवनाथ लोखडे -17 वर्ष वयोगटात ६ किलोमीटर मीटर धावणे तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल शाळेचे प्राचार्य श्री. खुळे सर सर्व शिक्षक क्रिडा शिक्षक पाटील सर लांडगे सर यांचे मार्गदर्शन लाभले व शाळेकडून योगेश नवनाथ लोखंड यांचा सत्कार करू पुढील वाढचालीसाठी सुभेच्छा देण्यात आल्या