Home Breaking News आदिवासी विकास संघ (असो.) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महासचिव...

आदिवासी विकास संघ (असो.) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश महासचिव विधी कायदा

149

गंगाधर रघुनाथ नक्कलवाड (मराठवाडा अध्यक्ष. मो. (2823448891)

प्रती,

मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय भोकर ता. भोकर जि. नांदेड

दि.19/09/20214

विषय :- भोकर शहरातील बसस्थानक जवळील डिएसपी लॉज इतर ठिकाणी स्थलांतरित करणे वाबद.

महोदय,

वरील विषयी आपणास विनंती की भोकर शहरातील बसस्थानक जवळील डिएसपी लॉज इथे दिवसा व रात्रीला वेश्या व्यवसाय चालू आहे. या लॉज वर पोलिसांची अनेक वेळा धाड पडली असून या धाडीत अनेकदा महिला व मुली सापडल्या आहेत. लॉज ची तपासणी केली असता लॉज चे दफ्तर अद्ययावत नव्हते, त्यामुळे काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

19/09/202 वर अनेक अवैद्य धंदे चालत असून

पोलीस

*

लॉजच्या आसपास उच्चभ्रू लोकांची वस्ती असून या लोकाना या लॉजचा खूप त्रास होत आहे. व दिवसा या लॉजवर अनेक लोकांची वर्दळ असल्याने बाजूच्या वस्तीला त्रास होत आहे. त्यामुळे आपण तात्काळ कार्यवाई करून ही लॉज इतर ठिकाणी स्थलांतरित करावे. अन्यथा लोकशाही मागनि आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करावे लागेल. याची नोंद घ्यावी.

आपला गंगाधर

 

1

गंगाधर रघुनाथ नक्कलवाड

आदिवासी विकास संघटना मराठवाडा अध्यक्ष रा. नंदी गल्ली भोकर ता. भोकर जि. नांदेड,

19/09/24

मो. क्र. ९८२३४४८८९१

प्रतीलीपी :- प्रीलिस निरीक्षक साहेब, पोलिस ठाणे भोकर.

मख्य कार्यालय अ 2. रुम नं. 104. राणा टांवर (एकदन), शकर मंदिरा जवळ, कळवा (प) जि.ठाणे- 400605

अमणध्वना के 9987464990