✒️बबलू भालेराव ✒️
(उमरखेड ता. प्रतिनिधी )
मो 9637107518
सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी उमरखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री गणेश भाऊ कचकलवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक संपन्न झाली.
या आढावा बैठकीला महागाव वार्ता संपादक विजय भाऊ सूर्यवंशी, पत्रकार आदेश बेहरे, पत्रकार समाधान कांबळे, लोकहित लाईव्ह न्यूज संपादक विजय कदम, पत्रकार कैलासभाऊ घुगरे, पत्रकार करण भाऊ भरणे, पत्रकार राजेश कदम, राजगिरा लाईव्ह न्यूज संपादक दिलीप मुनेश्वर, पत्रकार,आर. जि.भालेराव,पत्रकार प्रवीण इंगळे, पत्रकार अतिश वटाणे, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, पत्रकार तथा भीम
टायगर शहर आध्यक्ष,परिमल चिंचोलकर, पत्रकार अशोक गायकवाड, पत्रकार शेख मेहबूब, पत्रकार अजित खान, सर्व पत्रकारा यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ कचकलवार यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.






