कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
राहुरी फॅक्टरी
डॉ.तनपुरे साखर कारखान्याचे सेवानिवृत्त केन सप्लाय ऑफिसर व महाडुक सेंटर येथील रहिवासी यशवंतराव आत्माराम रिंगे(वय-६९) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात आई,पत्नी, भाऊ, मुलगा,मुलगी, सून, नातवंडे असा परिवारआहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख गणेश रिंगे यांचे ते वडील होत.






