कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
प्रभु श्रीरामाच्या नावाने श्रीरामपुर जिल्हा घोषीत करावा या मागनीसाठी
श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व “शिवप्रहार”च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह “श्रीरामपूर जिल्हा” व्हावा या मागणी करताच्या साखळी उपोषण
आंदोलनास गेल्या दिनांक १६ ऑगष्ट २०२४ पासुन गेल्या ३४ दिवसापासून चालु आहे नुकतेच भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष नितीन उदमले, तसेच जिल्हा उपाध्यक्ष सतीश सौदागर,विजय आखाडे,रविंद्र निघुडे यांच्यासह रामगड येथील मोरया मित्र
मंडळाचे पदाधिकारी यांनी बजरंगनगर,बेलापूररोड या आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देवुन जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच आंदोलनाला जिल्ह्यातून तसेच तालुका स्थरावरूण श्रीरामभक्त,कट्टर शिवभक्तांचा पाठिंबा सुरुच आहे.






